कणा

              कणा       - कु सुमागज
ओळखलंत का सर मला , पावसात आला कोणी 
कपडे होते कदरमलेले , के सांवरती पाणी
कणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहन 
गंगामाई पाहणी आली गेली घरटात राहन 
माहेरवाशीण पोरीसारखी चार िभतीत नाचली 
मोकळया हाती जाईल कशी बायको मात वाचली 
िभत खचली, चूल िवझली होते नवहते गेले 
पसाद महणुन पापणयांमधये पाणी थोडे ठेवले 
कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे 
िचखलगाळ काढतो आहे , पडकी िभत बांधतो आहे 
िखशाकडे हात जाताच हसत हसत उठला 
पैसे नकोत सर जरा एकटेपणा वाटला 
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा 
पाठीवरती हात ठेवून फक लढ महणा ! 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझी समृद्ध शाळा

मराठी कविता संग्रह

तुम्हाला हे माहित आहे का?